Padaliranjangaon App
Saturday, 30 April 2016
About
पाडळी रांजणगाव हे चोहोबाजूंनी डोंगर दर्यामध्ये वसलेले निसर्गरम्य गाव. येथे मोर हरीण काळविटा आशा विवीध प्राण्यांची रेलचेल असते . गावातून कुकडी कालवा गेलेला असल्याने येथे सतत हिरवाई आहे. येथील दुध व शेती हे प्रमुख व्यवसाय असून येथील लोक गुण्यागोविंदाने नांदतात . सर्व धर्मियांचे सन उत्सव एकत्र साजरे केले जातात . गावातील जागृत देवस्थान हनुमान मंदिर आहे. यावर गावातील लोकांची नितांत श्रध्दा आहे. दरवर्षी हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तसेच गावाचे श्रध्दास्थान म्हणजे येथील खंडोबा मंदिर ग्राम रत्न गुलाबराव करंजुले यांच्या सांकल्प्नेतुन साकारलेले... गावाच्या वैभवात भरच पाडते ...
Labels:
About
ग्रामपंचायत पाडळी रांजणगाव २०१५/२०२०
: ६,सविता शहाजी साठे 9767027207
७,शिवाजी दादाराम करंजुले
७,शिवाजी दादाराम करंजुले
११,विनायक रामभाऊ साळुंके पा. पु. कर्मचारी 9420801945
१२, रासकर पि. ॲ ग्रामविकास अधिकारी
१२, रासकर पि. ॲ ग्रामविकास अधिकारी
Labels:
Grampanchyat
गावातील महत्वाचे संपर्क
१, देवराम करंजुले(db)- 9226747574
2,vikram kalamkar- 9271638991
3, sandhya shelar - 9767835428
4, sima sures ubale - 7507556742
5, savita shahaji sathe- 9767027207
6, pandurag karanjule- 9158247009
7, sanjay shelar- 9767835428
8, vinayk salunke- 9420801945

2,vikram kalamkar- 9271638991
3, sandhya shelar - 9767835428
4, sima sures ubale - 7507556742
5, savita shahaji sathe- 9767027207
6, pandurag karanjule- 9158247009
7, sanjay shelar- 9767835428
8, vinayk salunke- 9420801945
Labels:
Contact
Subscribe to:
Comments (Atom)




















